India Languages, asked by vedantdarekar14, 9 months ago

जीवनातिल खेलाचे महात्व​

Answers

Answered by soumya7772
2

Answer:

plz mark me as brainlyest

Explanation:

मानवाच्या उत्कर्षापासुनच क्रिडा त्याच्या जिवनाचा एक अमुल्य भाग बनला. शिकार करणे, पळण्याची शर्यत लावणे, झाडावर चढणे, पोहणे, नेम लावणे, हवेत पकडणे, उडया मारणे, इत्यादींमधून त्यांच्या खेळाडू वृत्तीचे दर्शन होते. विविध क्रिडांमधून त्याचे मनोरंजन होते व ज्ञान मिळते.

क्रिडा कोण किती समर्थ याच्या जाणण्याचे साधन होते त्यामूळे प्रत्येकाची कूवत कळायची, त्यामुळे क्रिडा हे एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून मानवाच्या जिवनात अस्तित्वात होती. खेळ खेळल्यामुळे लहान मुलांचा विकास चांगल्या प्रकारे होतो. त्यांच्यातील आंतरीक कौशल्याचा विकास होतो. त्याच्या सर्व प्रकारच्या कौशल्यांच्या विकासामुळे त्यांचे स्वास्थ्य ठीक राहाते व त्याची वाढ झपाटयाने होते.

Answered by rankireddy8270
0

Answer:

decided sbi do such em sick chk sickivbjj

Explanation:

  1. Scottzzdffgyyyyfffggggdfffggdfggghhhhjjbbbhhhdfffgg do xoxo for do well well do vo uni h ki iiiiiooookkkklll
Similar questions