India Languages, asked by pawar221112, 9 months ago

जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. अनेक प्रकारच्या संकटांनी
ग्रस्त व त्रस्त झालेली माणसे दुःखी असावीत, यात आश्चर्य ते काय ? पण जीवनातील
सर्व सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे, अशी सधन माणसेही दुःखाचीच कहाणी सांगतात.
अनेक बाहय कारणांनी स्वत:ला माणसे दु:खी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते, अहंकाररहितता
व स्वार्थनिरपेक्षता यांशिवाय आनंदप्राप्ती होणार नाही.
मनुष्य मूर्खपणाने व स्वानि स्वतःलाच केवळ आनंदी बनविण्याचा विचार करतो.
त्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करतो; पण खरा आनंद स्वार्थाला मारण्याने
मिळणार आहे. आनंदी होण्यासाठी इतरत्र धावण्याची गरज नाही. स्वार्थी वृत्ती अशी आहे
कावामध्ये बाधा आल्यास ती दुःखी बनविते. त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीच त्यागावी. हा
होग्याचा उपाय ठरेल, असे ते म्हणता​

Answers

Answered by sanjanasapk022
8

Explanation:

I hope it is helpful to you

Attachments:
Similar questions