जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रस्त व त्रस्त झालेली
माणसे दु:खी असावीत, यात आश्चर्य ते काय? पण जीवनातील सर्व सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे, अशी सघन
माणसेही दुःखाचीच कहाणी सांगतात. अनेक बाह्य कारणांनी स्वत:ला माणसे दुःखी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते,
अहंकाररहितता व स्वार्थनिरपेक्षता यांशिवाय आनंदप्राप्ती होणार नाही.
मनुष्य मूर्खपणाने व स्वार्थाने स्वत:लाच केवळ आनंदी बनविण्याचा विचार करतो. त्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्नांची
पराकाष्ठा करतो; पण खरा आनंद स्वार्थाला मारण्याने मिळणार आहे. आनंदी होण्यासाठी इतरत्र धावण्याची गरज नाही.
स्वार्थी वृत्ती अशी आहे, की स्वार्थामध्ये बाधा आल्यास ती दुःखी बनविते. त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीच त्यागावी. हा आनंदी
होण्याचा उपाय ठरेल, असे ते म्हणतात,
thodkyat Saraunsh lekhan liha
plese give me answer
Answers
Answered by
2
व्याकरण उस शास्त्र को कहा जाता हैं, जिसमे भाषा के शुद्ध करने वाले नियम बताए गए हो। किसी भी भाषा के अंग प्रत्यंग का विश्लेषण तथा विवेचन व्याकरण ग्रामरकहलाता है। व्याकरण वह विद्या है जिसके द्वारा किसी भाषा को शुद्ध बोला, पढ़ा और शुद्ध लिखा जाता है। किसी भी भाषा के लिखने, पढ़ने और बोलने के निश्चित नियम होते हैं। भाषा की शुद्धता व सुंदरता को बनाए रखने के लिए इन नियमों का पालन करना आवश्यक होता है। ये नियम भी व्याकरण के अंतर्गत आते हैं। व्याकरण भाषा के अध्ययन का महत्त्वपूर्ण हिस्सव्याकरण उस शास्त्र को कहा जाता हैं, जिसमे भाषा के शुद्ध करने वाले नियम बताए गए हो।
hope it helps....
Answered by
3
hey don't spam my answers .
if you dont have mind to solve.
Similar questions