India Languages, asked by sakha1820, 6 months ago

जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. अनेक प्रकारच्या संकटांनी ग्रस्त व त्रस्त झालेली
माणसे दुःखी असावीत, यात आश्चर्य ते काय? पण जीवनातील सर्व सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे, अशी सधन
माणसेही दुःखाचीच कहाणी सांगतात. अनेक बाह्य कारणांनी स्वत:ला माणसे दुःखी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते,
अहंकाररहितता व स्वार्थनिरपेक्षता यांशिवाय आनंदप्राप्ती होणार नाही,
मनुष्य मूर्खपणाने व स्वार्थाने स्वत:लाच केवळ आनंदी बनविण्याचा विचार करतो. त्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्नांची
पराकाष्ठा करतो; पण खरा आनंद स्वार्थाला मारण्याने मिळणार आहे. आनंदी होण्यासाठी इतरत्र धावण्याची गरज नाही.
स्वार्थी वृत्ती अशी आहे, की स्वार्थामध्ये बाधा आल्यास ती दुःखी बनविते. त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीच त्यागावी. हा आनंदी
होण्याचा उपाय ठरेल, असे ते म्हणतात.
सारांश लेखन ​

Answers

Answered by Soumyapriyadarshin
3

Answer:

पक्क नमस्ते नमस्ते नमस्ते नमस्ते

Answered by ishantkadam605
0

Explanation:

Saransh likhna Uttar Diya

Similar questions