India Languages, asked by naiksuvarna334, 4 days ago

जीवनात प्रत्येकाचा प्रयत्न आनंदी होण्यासाठी चालू असतो. अनेक प्रकारच्या संकटांनी सुविधांची सुबत्ता ज्यांच्याजवळ आहे. अशी सधन माणसेही दुःखाचीच कहाणी सांगतात. अनेक बाह्य कारणांनी स्वतःला माणसे दुःखी बनवीत असतात. विवेकानंदांच्या मते, अहंकार रहितता व स्वार्थ वर्षानुवर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करतो; पण खरा आनंद स्वार्थाला मारण्याने मिळणार आहे. आनंद मनुष्य मूर्खपणाने व स्वार्थाने स्वतःलाच केवळ आनंदी बनविण्याचा विचार करतो. त्यासाठी ण्यासाठी इतरत्र धावण्याची गरज नाही. स्वार्थी वृत्ती अशी आहे की, स्वार्थामध्ये बाधा आल्यास दुःखी बनविते. त्यामुळे ती स्वार्थी वृत्तीच त्यागावी. हा आनंदी होण्याचा उपाय ठरेल, असे ते तात. एक तृतीयांश सारांश लेखन​

Answers

Answered by rameshwarbagul2004
3

Answer:

||आनंद||

एखाद्याकडे सर्व सुख सुविधा असतांना देखील अनेक कारणे सांगून स्वतःला दुःखी बनवत असतात. मात्र स्वामी विवेकानंद यांच्या मते स्वार्थी वृत्ती सोडण्यात खरा आनंद आहे,म्हणून स्वार्थी वृत्ती सोडावी.

Similar questions