India Languages, asked by bhairavi14bp, 11 months ago

जीवनात विनोदाचे महत्त्व

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

आपण असं म्हणतो की हसल्याने आयुष्य वाढते ,परंतु विनोद नसताना आपण जर हसलो तर लोक आपल्याला पागल समजतील . मग येथे आपल्याला विनोदाची गरज आहे.

Similar questions