जेवण चा समानार्थी शब्द
Answers
Answer:
Answer ahe anna
भोजन हा शब्द जेवण या शब्दाचा या समानार्थी शब्द आहे.
समानार्थी शब्द म्हणजे काय ?
भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट असा अर्थ असतो. ज्यावेळी दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ हा एक सारखा असतो किंवा एक समान असतो त्यावेळेस त्या दोन शब्दांना आपण समानार्थी शब्द असे म्हणू शकतो.
समानार्थी शब्दांमुळे भाषेची व्याप्ती वाढते कारण एका शब्द ऐवजी आपण दुसरा शब्द वापरू शकतो कारण त्या दोन्ही शब्दांचा अर्थ हा एकसारखाच असतो.
समानार्थी शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. समानार्थी शब्द हे एकमेकांचे पर्यायी शब्द असतात.
काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे -
नभ -आकाश
जमीन -भू
खग- पक्षी
कमळ -पंकज
दिवस -दिन
फुल -सुमन
वरील दिलेल्या जोड्यांमधील प्रत्येक शब्दाचा अर्थ हा एकमेकांसारखाच आहे म्हणजेच पहिल्या शब्दाचा अर्थ व दुसऱ्या शब्दाचा अर्थ हा एक सारखाच आहे म्हणून या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणता येते.
समानार्थी शब्दांबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/35136209
https://brainly.in/question/27462749
#SPJ3