जीवनदायी झाडाची भाषा -
Answers
Answered by
8
Answer:
कुणीतरी एखादं रोप लावतं...रुजवतं...हळूहळू ते रोप मोठं मोठं होत जातं. त्याचं झाड बनतं. कालांतरानं झाड लावणारी व्यक्ती तो परिसर सोडून निघून जाते... मात्र त्या व्यक्तीनं मागं ठेवलेलं ते फळदार झाड नंतर किती जीवांना जगवतं, आनंद देत, जीवन देतं, आश्वासन आणि आशीर्वाद देतं हे पाहिलं की मन थक्क होऊन होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं, ते मला वाटतं, आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत ! केवढ्या मोठ्या ‘हिरव्या आनंदा’ला मुकतात ती माणसं...
Explanation:
hope it's helpful for you make me brainlist answer
Similar questions