Science, asked by karanaahire51, 1 month ago

जैवतंत्रज्ञा नाचे उपयोग लिहा​

Answers

Answered by manojchauhanma2
0

Answer:

ही संज्ञा विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात 'लीड्स शहर परिषदेने' दिली. जैवतंत्रज्ञानाचा वापर मानवी इतिहासाएवढाच जुना आहे. दारूचे उत्पादन, हा त्याचा उत्तम नमुना म्हणता येईल. दुधाचे दहयात होणारे रुपांतर करण्यासाठी विरजण वापरणे हे जैवतंत्रज्ञान आहे , सध्या जैवतंत्रज्ञान सन्करित स्वरुपात वापरले जाते. हे जैवशास्त्रीय प्रक्रिया व अभियांत्रिकी कौशल्यांचे फलित आहे. प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर उद्योगांत वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियंते, उत्पादन व्यवस्थापक व कामगारांची गरज भासते.

Similar questions