जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वसतू तुमही तुमच्या जीवनात वापरता?
Answers
increase in agriculture production
gene therapy
DNA finger print
Vaccines
hormones and medicines
उत्तर : ( 1 ) सर्वात साध्या आणि सोप्या वस्तू म्हणजे दही - ताक या घरच्या घरी बनवलेले किण्वनाने तयार केलेले अन्नपदार्थ होत . | ( 2 ) इडली , डोसा , ढोकळा असे पदार्थ देखील किण्वन करून बनवले जातात . हे सर्वात प्राथमिक स्वरूपाचे जैवतंत्रज्ञान आहे . | ( 3 ) अलीकडच्या काळात निरनिराळे चीज , पनीर , योगर्ट एनर्जी ड्रिक्स असे खाक्ष्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात . | ( 4 ) बिनबियांची द्राक्षे , पपया आणि कलिंगडे बाजारात मिळतात . त्यांचा वापर घरी केला जातो . ( 5 ) जांभळा कोबी , पिवळ्या आणि लाल भोपळी मिरच्या आणि सलॅडसाठी वापरल्या जाणा - या विलायती भाज्या या जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात . ( 6 ) विविध लसी , प्रतिजैविके आणि मानवी इन्सुलिन यांसारखी संप्रेरके घरोघरी वापरली जातात .