Science, asked by Harshrajesh2856, 1 year ago

जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उप्योग वर टिपा लिहा.

Answers

Answered by Anonymous
0

SORRY____

I don't know____

Answered by Hansika4871
4

तंत्रज्ञान म्हणजे नैसर्गिक गोष्टी वापरून त्यात बदल करून परिवर्तन करणारे विज्ञान. पृथ्वीवरील जिवंत शास्त्रे, पक्षी-प्राणी अथवा कोणत्याही सजीव गोष्टीचे तंत्रज्ञान म्हणजेच जैवतंत्रज्ञान.

विसाव्या शतकात लीड्स शहर परिषदेने ही व्याख्या आपल्यास दिली.

मानवी जीवनात जैवतंत्रज्ञानाचा वापर खूप आधीपासूनच आहे. वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणजेच दही बनवण्यासाठी दुधाला विरजण लावणे हादेखील जैवतंत्रज्ञानाचा भाग आहे.

जैवतंत्रज्ञानाचे काही वापर:

१) विरजण लावण्यासाठी अथवा काही गोष्टी आंबवण्यासाठी केला जातो.

२) शेतकरी बांधव याचा वापर कीडनाशक बनवायला करतात.

३) वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम फॉर्मल बनवण्यासाठी देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

Similar questions