जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे.
2. राष्ट्रीय उद्याने व अभ्यारण्ये यांची निर्मती करणे.
3. काही क्षेत्रे ‘राखीव जैवशवभाग’ महणून घोषित करणे.
4. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकलप सुरू करणे.
5. प्राणी व वनसपतींचे संवर्धन करणे.
6. कायद्यांचे पालन करणे.
7. पारंपररक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.
Answers
Answered by
7
1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे.
2. राष्ट्रीय उद्याने व अभ्यारण्ये यांची निर्मती करणे.
3. काही क्षेत्रे ‘राखीव जैवशवभाग’ महणून घोषित करणे.
4. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकलप सुरू करणे.
5. प्राणी व वनसपतींचे संवर्धन करणे.
Similar questions