Science, asked by Srishti29441, 1 month ago

जैवविविधता जपणे का आवश्यक असते उत्तर
?

Answers

Answered by anjalirehan04
1

सजीवांच्या जातीचा प्रत्येक प्रकार आणि परिसंस्था वेगवेगळी असते आणि ती निसर्गात भर घालीत असते. जैवविविधता राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणात बदल झाले तरी जनुकीय विविधता टिकून राहते. एका कोणत्याही क्षणी किंवा स्थानी, विशिष्ट सजीवांतील जनुके त्या सजीवाला बदललेल्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास मदत करतात.

please mark me brain mark list

Similar questions