Geography, asked by dhanarajbuchale, 11 months ago

जैवविविधता म्हणजे काय ​

Answers

Answered by Theusos
4

Hi friend here is your answer

________________________________________

जैवविविधता म्हणजे

Means there is huge diversity of organisms in the world

There are about 1.7 to 1.8 different organism (species) known

________________________________________

Hope it helps you............!!

Answered by Sahilharode
4

Answerपृथ्वीवरील सजीवसृष्टीची विविधता आणि व्याप्ती म्हणजेच "जैविक विविधता" किंवा "जैव

विविधता".Explanation:

"जैवविविधता" म्हणजे सजीवांच्या सर्व प्रजाती, त्यांची जनुके आणि त्या भागातील परिसंस्था होय. जैवविविधता ही सुमारे 3000 दशलक्ष वर्षांच्या उत्क्रांतीचे फलित आहे. जीवसृष्टी मानवाला जगण्यासाठी अगदी आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवते. ही जीवसृष्टी सशक्त आणि कार्यक्षम राहीली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल.

Similar questions