Science, asked by pratikshaanarthe, 4 months ago

जैवविविधता म्हणजे काय​

Answers

Answered by mamilata810
1

Answer:

Hope this answer helps you!

Explanation:

तलाव तळे नदी परिसस्थेचा अभ्यास करून तेथे पाहण्या आलेल्या जैव माहिती मिळवून अहवाल तयार करा म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते.

Similar questions