Science, asked by PragyaTbia, 10 months ago

जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात?

Answers

Answered by ujjwalk99
0

biogas, this is the answer of your question

Answered by gadakhsanket
2
★उत्तर - ववस्तुमानापासून (Biomass) बायोगॅस आणि बायोडिझेल हि इंधने मिळवतात.
बायोगॅस उत्पादनात गाई - म्हशींच्या शेणापासून मिथेन वायूची निर्मिती केली जाते.मिथेन वायूचे रूपांतर करून मिथेनॉल बनवता येते. इथेनॉल हे इंधन ऊसाच्या मळीपासून काढले जाते.तसेच काही पिकांपासून देखील ते बनवले जाते. प्रगत देशांत अशा वनस्पतींची लागवड करून जैवइंधन बनवण्याचे प्रयत्न करण्यात येतात.

धन्यवाद...
Similar questions