जावयाने सास-याला फोन करुन सांगितले पुढच्या महिन्यात कोणत्याही दिवशी मी जेवायला येईन. ज्या तारखेस येईन, तेवढ्या तोळ्याची अंगठी पाहिजे.
सासरेबुवा लगेच सोनाराकडे गेले आणि १ ते ३१ तोळ्याच्या अंगठ्या करायला सांगितल्या.
सोनार हुशार होता. त्याने सहा च अंगठ्या बनवल्या.
कश्या ? ते सांगा.
Answers
उत्तर -
सोनाराने सासऱ्यांना
१, २, ४, ८ व १६
तोळ्याच्या अंगठ्या बनवून दिल्या.
विवरण -
१ तारिखेला जर
जावई आले तर १ तोळ्याची अंगठी
२ तारिखेला जर
जावई आले तर २
तोळ्याची अंगठी
३ तारिखेला जर
जावई आले तर १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
४ तारिखेला जर जावई
आले तर ४ तोळ्याची अंगठी
५ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
६ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
७ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
८ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी
९ तारिखेला जर
जावई आले तर १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
१० तारिखेला जर
जावई आले तर २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
११ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१२ तारिखेला जर
जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
१३ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची
अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१४ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची
अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
१५ तारिखेला जर
जावई आले तर ८ तोळ्याची
अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१६ तारिखेला जर
जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे
ठरवले.