Art, asked by stay60050, 2 months ago

ज्याने चोच दिलीय तो चाराही देतो , या म्हणीचा अर्थ तूमच्या शब्द काय सांगाल​

Answers

Answered by likefreefire1
2

deva nay jivan dile aahe to tumhara upashi nahi marnat

Answered by pankajdp146
5

Answer:

ज्‍या परमेश्र्वराने खाण्याचे साधन (चोंच) दिले आहे, तो खाणें हे देणारच. तेव्हां त्‍याची काळजी नको. जगात परमेश्र्वर कोणाला उपाशी ठेवीत नाही.

Similar questions