India Languages, asked by sanjanapatil1991984, 10 months ago

'ज्यांनी त्यांनी स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, ते पुढे मोठे तत्त्वज्ञा
विचारवंत किंवा साहित्यिक झाले.( हे विधान १०० टक्के खरे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांना समय
झाडावरून खाली का पडले? ते वर का नाही गेले?' असे प्रश्न पडले. या प्रश्नांचा त्यांनी छडा लावला. त्या
गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. स्वामी विवेकानंद हे अनेकांना तीन प्रश्न विचारायचे. 'देव आहे का?
पाहिलाय का?, मला दाखवाल का?' यांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत; पण विवेकानंदांनी धीर सोडला नाही.
शोध घेत राहिले. रामकृष्ण परमहंस यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांना खरे ज्ञान मिळाले. पुढे हे स्वामी विवेकानन्द
तत्त्वज्ञ, विचारवंत म्हणून प्रसिद्ध झाले.summary of this paragraph​

Answers

Answered by abhirock51
6

Explanation:

विचारवंत किंवा साहित्यिक झाले.( हे विधान १०० टक्के खरे आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन यांना समय

झाडावरून खाली का पडले? ते वर का नाही गेले?' असे प्रश्न पडले. या प्रश्नांचा त्यांनी छडा लावला. त्या

गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. स्वामी विवेकानंद हे अनेकांना तीन प्रश्न विचारायचे.

Similar questions