ज्याप्रमािे कवीला झुळूक व्हावेसे वाटले, त्याप्रमािे तुम्हाला कोि व्हायला आवडेल? हे कारिासह कपष्ट करा.
Answers
Answered by
0
Answer:
ज्याप्रमाणे कवीला झुळूक व्हावेसे वाटले त्याप्रमाणे मला चंद्र व्हायला आवडेल. कारण चंद्र हा शितल व मंद असा असतो. चंद्र हा नेहमी आल्हाददायक वाटतो. तसेच तो सर्व लहान मुलांना आवडतो. म्हणून मला चंद्र व्हायला आवडेल .
Similar questions
Science,
19 hours ago
Social Sciences,
19 hours ago
English,
1 day ago
Math,
1 day ago
Math,
8 months ago