ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला अन्नाची जरूरी आहे, त्याप्रमाणे सर्वांना विद्यची जरूरी
आहे. विद्या ही दुधारी तलवारीसारखी असते. विद्यने दुष्टांचा संहार करता
येतो व दुष्टांपासून रक्षणही करता येते.
माझ्या मते, केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. प्रज्ञा म्हणजे शहाणापणा,
शील म्हणजे सदावरणयुक्त असं आचरण, करूणा म्हणजे सर्व मानवजातीसंबंधी
प्रेमशाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयीची आत्मीयता. विद्यबरबिर या
पारमिता असल्या
पाहिजेत, तरच विदवत्तेचा
विदवत्तेचा काही उपयगि आहे.
विद्यबरोबर मानवाजवळ करूणा नसली. तर तो दानव आहे, असं मी समजतों
चार
१)
या उताऱ्यात लेखकाने कोणाला दानव मानतात?
२)
लेखकान विद्यला कशाची उपमा दिली आहे?
३)
लेखकान कोणत्या चार पारमितांचा उल्लेख केला आहे?
लेखकाचया मते शील म्हणजे काय?
लेखकाना अभिप्रेत असलेली मैत्री कोणती?
माया
Answers
Answered by
0
Answer:
या उताऱ्यात लेखकाने कोणाला दानव मानतात?
प्रज्ञा
Similar questions