ज्या परकीय सत्तेने ब्राझीलवर राज्य केले होते त्या सत्तेचे राज्य भारतात कोठे होते?तो प्रदेश या सत्तेपासून कधी मुख्यतः झाला ?
Answers
Answer:
गोवा
पोर्तुगीस भारतात गोवा येथे राज्य करत
Hope it helps you
Pls markk me brainliest
Answer:
ब्राझीलवर पोर्तुगीज या परकीय सत्तेने राज्य केले होते.
Explanation:
१. ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे.
२. पोर्तुगाल या देशाचे नागरिक म्हणजेच पोर्तुगीज यांनी ब्राझीलवर सत्ता गाजवली होती.
३. सुमारे तीनशे वर्षे म्हणजेच तीन शतकांपेक्षा जास्त काळ पोर्तुगीजांची ब्राझीलवर सत्ता होती.
४. पोर्तुगीजांनी भारतावरही आक्रमण केले.
५. परंतु, त्या काळात भारतावर ब्रिटिशांची सत्ता असल्याने, पोर्तुगीजांना संपूर्ण भारतावर सत्ता गाजवता आली नाही.
६. पोर्तुगीजांनी फक्त गोवा या राज्यावरच आपली सत्ता गाजवली.
७. भारताला १५ आॅगस्ट, १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.
८. परंतु, काही संस्थाने पारतंत्र्यातच होती.
९. त्यांत, काश्मीर, हैदराबाद, गोवा, जुनागड ही व २५० पेक्षा अधिक संस्थाने होती.
१०. १९ डिसेंबर, १९६१ रोजी डॉ. टी. बी. कुन्हा व सहकाऱ्यांनी गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त केले.