India Languages, asked by adityasaraf294, 8 months ago

 ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्या समासाला .........म्हणतात​

Answers

Answered by madhaviumale
1

Answer:

ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात.

Explanation:

plz make as a brainliest answer.

Similar questions