Hindi, asked by palashkakvipure2007, 3 months ago

ज्योतिबा फुले याबाबत काय खरे नाही?अ) जोतिबांच्या यात्रेदिवशी जन्म म्हणून नाव ज्योतिबा ब) आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले क) राइट्स ऑफ मेन थॉमस पेन च्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता ड) विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते इ)त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड , तामिळ, गुजराती भाषा येत ऊ) विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले.​

Answers

Answered by patilranjit449
0

Answer:

आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले

Similar questions