Math, asked by kalyanisambhukar, 7 days ago

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, ते दोन कोन परस्परांचे ​

Answers

Answered by vidyaswami483
82

Answer:

90° बेरीज असणारे ते दोन कोण एकमेकांचे कोन दुभाजक असतात

Answered by franktheruler
0

वाक्य पूर्ण करा.

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, ते दोन कोन परस्परांचे कोटीको असतात.

  • पूरक कोन - ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180° असते अशा कोनांना परस्पराचे पूरक कोण असतात .

  • संगत कोन - ज्या दोन कोनांमधे एक भुजा सामाईक असते पण ज्यांचे क्षेत्र सामाईक नसते अशा कोनांना परस्पराचे संगत कोन असे म्हणतात.

  • रेषीय जोडीतील कोन - जेव्हा दोन संगत कोन एकमेकांचे पूरक कोन ही असतात तेव्हा त्यांना रेषीय जोडीतील कोन असे म्हणतात .

#SPJ3

Similar questions