Math, asked by DevendRana8770, 2 months ago

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते दोन कोन परस्परांचे काय असतात

Answers

Answered by lohotpayal47
14

Answer:

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते ते दोन कोन परस्परांचे कोटिकोन असतात

Similar questions