Social Sciences, asked by pranitiparmar7254, 1 year ago

(३) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे​

Answers

Answered by chandana7794
4

Explanation:

hope it helps u

mark me brainlist

Attachments:
Answered by qwstoke
2

ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे त्या देशांची नावे खालील दिलेली आहेत.

  • कोलंबिया
  • ब्राझील
  • इंडोनेशिया
  • केनिया
  • सोमालिया इत्यादी.

विषुववृत्त

  • विषुववृत्त मूळ अक्षवृत्त आहे.
  • 0 डीग्रीचे व सर्वात मोठे अक्षवृत्ताला विषुववृत्त म्हणतात.
  • विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग होतात - उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध.
  • विषुववृत्तात दिनमान व रात्रिमान नेहमी समान असते , दिन व रात्र 12- 12 तासाचे असतात .
  • वर्षाचे दोन दिवसात सूर्य विषुववृत्तावर येतो - 21 मार्च, 23 सेप्टेंबर .
Similar questions