Geography, asked by fulmalivandana, 5 months ago

२)
ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे ,त्या देशांची नावे लिहा?​

Answers

Answered by jhankarnarayan1
1

Answer:

उत्तर : ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे, अशा काही देशांची नावे : कोलंबिया, ब्राझील, इंडोनेशिया, केनिया, सोमालिया इत्यादी.

Explanation:

Similar questions