Math, asked by PragyaTbia, 1 year ago

ज्या वर्गसमीकरणाची मुळे दिलेल्याप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा: 0 व 4

Answers

Answered by hukam0685
8

ज्या वर्गसमीकरणाची मुळे दिलेल्याप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा: 0 व 4

मुळे:

 \alpha = 0\\ \\ \beta = 4 \\ \\
वर्गसमीकरणाची मुळे दिलेल्याप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे

 {x}^{2} - ( \alpha + \beta )x + \alpha \beta = 0 \\ \\
 \alpha + \beta = 0+4 \\ \\ \alpha + \beta = 4 \\ \\ \alpha \beta =(0)(4)=0\\ \\

 {x}^{2} - (4)x + 0 = 0 \\ \\ {x}^{2} - 4x = 0 \\ \\ or \\ \\ x(x - 4) = 0 \\ \\
Similar questions