Hindi, asked by manishayadavs123, 7 hours ago

जायकवाडी धरणात किती पान्याची क्षमता आहे​

Answers

Answered by itzzShivam
1

Answer:

जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते.

Explanation:

Make me brainlist

Similar questions