Hindi, asked by Nitish52331, 1 year ago

Jadancha mahatv nibandh marathi

Answers

Answered by imraushanraaz
1

Explanation:

झाडाच महत्त्व

वृक्ष, झाड-झुडपांच मुनुष्य जीवनात फार महत्व आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” म्हणजे झाड आपली मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजें ऑक्सीजन. ऑक्सीजन श्वास घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. हाच कार्बन डायऑक्साइड वृक्ष शोषून घेतात व आपणाला आवश्यक असणारा ऑक्यीजन ते सोडतात.

एवढच नाही तर भरपूर पाऊस येण्याकरता देखील झाडांपासूनच मदद मिळते. झाडापासून आपणास इंधन, लाकुड, कागद, औषधी, भाजी, फळे इत्यादि सर्व मिळते. नारळाच्या झाडाचे सर्व भाग उपयोगी आहेत. फक्त मनुष्याला नाही तर अनेक वन्य जीवांकरता पण वृक्ष फार महत्वाच काम करते. अनेक पक्षी, छोटे-छोटे जीव-जंतु आपल निवास स्थान झाडातच करतात. जर झाड नाही, जंगल नाही तर जंगली जनावर गावांत, शहरात घुसतील व मानव वस्तीत हानि पोहचवणार.

मित्रांप्रमाणे सदा न कदा मदद करणारे या झाडांच अस्तीत्व धोक्यात आहे म्हणजे आपल्या या मित्राचे जीवन धोक्यात आहे. आपणालाच त्याचे रक्षण कराव लागनार. आपली व्यथा ते कुणालाही सांगू शकत नाही. पण एका मित्राची व्यथा आपणास समजायला हवी.  सध्या जगभरात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत आणि यामुळे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज वृक्ष नष्ट होत असल्यामुळे सर्व प्रदेश, पहाड़,  जंगल ओसाड पड़ले आहेत. औषधीयुक्त वनस्पति मिळण ही दुर्मिळ झाली आहे. झाड नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे. हे थांबवण्याकरिता नागरीकांत वृक्ष तोडीचे भयानक परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे. सरकार पण वृक्षारोपणाचे कार्यक्रम चालवत आहे. जागदिक वृक्षारोपण दिवस सर्वीकडे साजरा करतात. जंगलाची उपयुक्तता व वृक्षा रोपणाचे फायदे याची माहिती नागरिकात पोहचवली जात आहे. “झाडे लावा जीव वाचवा!”

Mark me as a brainlist thankyou

Similar questions