India Languages, asked by mahekshaikh1612, 1 month ago


जडत्वाचा प्रकार ओळखा ?
उदाहरण,
सायकलचे पॅडल मारणे थांबविले
तरी सायकल गतिमान
असते.


Answers

Answered by helper016455
30

Answer:

सायकलींगच्या धाग्यावर मिळालेला प्रतिसाद आणि मिपाकरांचा उत्साह बघुन ट्रेक करताना.. सारखीच हा धागा काढायची कल्पना सुचली.

"काहीतरी वेगळे" या कल्पनेवरून माझी सायकलींगची सुरूवात झाली. सायकलची निवड आणि पुढची प्रगती त्या धाग्यात आली आहेच. या धाग्यात आपण सायकलींग करताना घ्यावयाची काळजी आणि इतर माहितीची देवाणघेवाण करू.

महत्वाचे - पुढील सर्व माहिती भारतात वापरल्या जाणार्‍या हौशी सायकलींगच्या अनुषंगाने दिली आहे. रेसींग सायकल किंवा अतीप्रगत सायकलसाठीची माहिती वेगळी असू शकते.

मी निष्णात सायकलपटू नाही. त्यामुळे एखादी माहिती बरोबर नसेल तर बिन्धास्त सांगा. मलाही नवीन शिकायला मिळेल.

Explanation:

कृपया ब्रेनलिस्ट म्हणून चिन्हांकित करा

Answered by saralapatil56
0

Answer:

Explanation:

गतिचे

Similar questions