Science, asked by kalpitaToshniwal, 8 months ago

Jadav Molai Payeng information in Marathi​

Answers

Answered by najreenmukangmailcom
1

Answer:

जादव मुलाई पायेंग हे पद्मश्री पुरस्कार विजेते पर्यावरण कार्यकर्ते आहेत. ते आपले कार्य जोरहाट येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या अरुणा सापोर या वालुकादांडावर(सॅंडबार) करतात.१९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे मृत सापांना बघुन त्यांनी तेथे झाडे लावण्याचा निर्धार केला. या बालुकादांडावर त्यांनी सुमारे १३६० एकर ( अंदाजे ५५० हेक्टर) जमिनीवर एकट्याने, कुणाची मदत न घेता, अनेक झाडे लावली. त्याच्या या कार्याची दखल घेउन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

l don't know Marathi so Translate into Marathi

Explanation:

plz make me brainliest and

follow me

Answered by devadigasameeksha77
0

Explanation:

I can help you

please mark as brainlist

Attachments:
Similar questions