Jadu bolu lagli tar Marathi nibandh ( i want this answer in marathi )
Answers
Answered by
4
Answer:
I guess the topic is झाडु बोलु लागली तर....
Explanation:
जर झाडु बोलु लागली तर ती नक्कीच आपल्याला स्वच्छता का राखावी, त्यामुळे होणारे फायदे ई. याबद्दल माहिती देईल.
ति कदाचित आपल्याला आपण आपला परीसर कसा सवचछ व रोगमुक्त ठेवू शकतो ते समजावेल. झाडु ही आपल्याला सवचछ परिसर देण्यासाठी सवत: झिजते.
तिच्या हया कामासाठी आपण तिला लक्ष्मी समान मानतो. महणून तर म्हणतात हात फीरे तिथे लक्ष्मी वसे
Similar questions