jadyancha upyog essay in marathi language
Answers
elekdnepekekpfk
f8ififmflf
mm
kfkflef
■■"झाडांचा उपयोग" या विषयावर निबंध■■
झाडे प्रत्येकासाठी खूप उपयोगी असतात. प्रत्येक झाडाचे आपले वेगळे महत्च आणि फायदे आहेत.झाडांचे बरेच फायदे आहेत. झाडाचा प्रत्येक भाग कशा न कशा प्रकारे आपल्यासाठी उपयुक्त ठरतो.
झाडे आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन, खाण्यासाठी फळे, कडक उन्हात सावली, पक्ष्यांना आसरा, जनावरांना जेवण उपलब्ध करून देतात.
फुले, झाडांची पाने सजावटीसाठी उपयुक्त ठरतात.औषधी गुणधर्मांमुळे त्यांचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी केला जातो. झाडांच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, कागद, अवजार व साधने, शस्त्रे बनवण्यासाठी केला जातो.
झाडे वातावरण थंड ठेवण्यास मदत करतात. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करून झाडे जागतिक तापमान वाढ कमी करण्यात मदत करतात. झाडांमुळे हवा शुद्ध व ताजी होते,त्यांच्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते.
अशा प्रकारे, झाडे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावतात आणि म्हणून वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि नवीन झाडे लावली पाहिजेत.