History, asked by pankajbhosal7136, 7 months ago

Jag aani bharatachya itihasat 1991 he varsha mahatvapurna kase tharale

Answers

Answered by raj6771
1

Answer:

Arry smj nhi aarha kya likha hua h

pure hindi likho ya pure english

pls plssss like my answers plsss

Answered by Anonymous
6
१९९१ मध्ये......,

१ ) सोव्हिएत युनियन चे या सुमारास

विघटन झाले आणि जगातील

शीतयुद्धेच संपले.

२ ) भारतात पि.व्ही. नरसिंहराव यांच्या

नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थ

व्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले.

३ ) याच काळात अयोध्या येथील

रामजन्मभूमी चा व बाबरी मशीदीचा

प्रश्न ऐरणीवर आला.

अशा प्रकारे जगाच्या आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्वपुर्ण बदलांचे ठरले.

Similar questions