History, asked by galdharmahuli, 8 months ago

जग आणि भारताच्या इतिहासात १९९१
हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले ? Give a correct answer.......​

Answers

Answered by shravankhetmalis4
22

Answer:

१९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएट युनियन व अमेरिका यांच्यात महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न सुरू झाले . अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता व सोव्हिएट युनियन ला समाजवादाचा प्रसार करायचा होता . या दोन देशांदरम्या न कायम तणावपूर्ण वातावरण होते . मात्र १९९१ रोजी सोव्हिएट युनियन चे विघटन होऊन जगात अमेरिका एकटी महासत्ता उरली . त्यामुळे १९९१हे साल संपूर्ण जगासाठी व भारतासाठी महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले.

Similar questions