Geography, asked by shetevaishnavi671, 2 days ago

जगाचा नकाशा आराखडा दर्यावर्दीनी शोधलेले नवे सागरी मार्ग व प्रवेश दाखवा​

Answers

Answered by kiranchoudhary1107
4

एखादं ठिकाण शोधायला आपण आताशा गूगल मॅप्स वापरतो. जीपीएस लावतो. एखाद्या अनोळखी शहरामध्ये नेमकी जागा शोधायची तर ते अगदीच परफेक्ट टूल आहे. पण हे झाले जागा शोधण्याचे नकाशे. सगळेच नकाशे आपल्याला कोणत्या रस्त्यावर उजवीकडे वळायचं आहे हे सांगण्याइतपत मर्यादित नसतात. नकाशे आपल्याला एखाद्या नव्या भूभागाची ओळख करून देतात. तिथला भूगोल आणि अर्थातच इतिहासही सांगत असतात. ते आपल्यालाच आपली गोष्ट सांगून भविष्यातल्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तयार करत असतात. माझं तर अशा वेगवेगळ्या नकाशांवर प्रेम आहे! नकाशे हा एक खरंच विलक्षण प्रकार असतो. मी लहान असताना तर आमच्याकडे एक भलामोठा जगाचा नकाशा होता. अनेकदा मी आणि माझी बहीण त्या नकाशावर बसून वेगवेगळे देश ओळखण्याचा खेळ खेळायचो!असेच काही कमाल नकाशे तयार केले आहेत थॉमस टेल्समन या इतिहास तज्ज्ञाने. त्यातलाच एक म्हणजे त्यानं तयार केलेला भारताचा नकाशा. हा नकाशा साधासुधा नाही. या नकाशामध्ये थॉमसने पहिल्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतचा भारताचा भूगोल वेगवेगळ्या नकाशांमधून दाखवला आहे. हा भूगोल म्हणजे कोणी, कुठे, कधी राज्य केलं याचं रेखाटन.

Answered by rohininalawade32
0

Explanation:

एखादं ठिकाण शोधायला आपण आताशा गूगल मॅप्स वापरतो. जीपीएस लावतो. एखाद्या अनोळखी शहरामध्ये नेमकी जागा शोधायची तर ते अगदीच परफेक्ट टूल आहे. पण हे झाले जागा शोधण्याचे नकाशे. सगळेच नकाशे आपल्याला कोणत्या रस्त्यावर उजवीकडे वळायचं आहे हे सांगण्याइतपत मर्यादित नसतात.

Similar questions