जगाच्या लोकसंख्यपैकी किती टक्के लोकसंख्य ब्राझिल दिशात आहे.
Answers
Answered by
1
Answer:
पृथ्वीच्या भूभागापैकी ५.६% भाग ब्राझील व्यापतो. त्यावर जगाच्या लोकसंख्येपैकी फक्त २.७%लोकसंख्या वास्तव्यास आहे.ब्राझीलमध्ये लोकसंख्यावाढीचा दरदेखील कमी होताना दिसून येतो, म्हणून लोकसंख्या वाढ नियंत्रणात आहे.
Similar questions