India Languages, asked by konkarpranjal546, 10 days ago

जगामध्ये आपला भारत देश अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आणि नामांकित बनलेला आहे.असे असले तरी आपण थांबता कमा न नये आपले थोर विचावंत आणि समाजसुधारक आपल्याला सांगून गेलेत की ' थांबलात तर संपलात' त्यामुळे, आपल्याला इतक्या लवकर थांबून चालणार नाही. माझ्या स्वप्नातील भारत हा राजा हरिशचंद्र याच्या सत्य वाचनावर विश्वास ठेवणारा असावा. हिंदू असो किवा मुस्लिम, शिख असो वा येसाई , मंदिर असो व मशीद, चर्च असो वा गुरुद्वार अश्या सर्व धर्मांचा मनापासून आदर करणारा हवा. माझ्या स्वप्नातील भारत पुन्हा एकदा विश्र्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल शेवटी मी माझ्या भारत देशासाठी प्रार्थना करते की, "बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो"

translated these paragraph into Sanskrit​

Answers

Answered by priyadharshini918
0

व्हाई यू don'था ठीक आंसर तरय मा

Similar questions