India Languages, asked by atkarekartik23, 15 hours ago

जगात एकुण किति देश आहेत​

Answers

Answered by Anonymous
3

Explanation:

जगात एकुण 231 सार्वभौम देश आहेत

Answered by Itzintellectual
1

Answer:

196

Explanation:

आज जगात 195 देश आहेत. यापैकी 193 देश हे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य राष्ट्र आहेत आणि होली सी आणि पॅलेस्टाईन ही दोन सदस्य नसलेली राष्ट्रे.

या सुचीमध्ये तैवान या राष्ट्राचा समावेश नाही कारण संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार त्या देशाचं प्रतिनिधित्व चीन करत आहे.

कूक द्वीप आणि नियू ही दोन्ही राष्ट्रे राष्ट्रसंघाच्या अनेक विशेष समित्यांचे सदस्य आहेत आणि त्यांना काही विशेष गोष्टींसाठी संघाची मान्यताही मिळाली आहे, परंतु ते संघाचे सदस्य नसल्याने या यादीत त्यांचा समावेश नाही.

या 195 देशांची खंड निहाय परिस्थिती अशी :

आफ्रिकेत 54 देश

आशियात 48 देश

युरोपात 44 देश

लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटांवर 33 देश

ओशियानियात 14 देश

उत्तर अमेरिकेत 2 देश

ENGLISH::

Today there are 195 countries in the world. Of these, 193 are member states of the United Nations, and the Holy See and Palestine are two non-member states.

Taiwan is not on the list because, according to the United Nations, it is represented by China.

Both Cook Island and Niue are members of several special committees of the United Nations and have been recognized by the Union for certain things, but are not on the list as they are not members of the Union.

The volume wise situation of these 195 countries is as follows:

54 countries in Africa

48 countries in Asia

44 countries in Europe

33 countries in Latin America and the Caribbean

14 countries in Oceania

2 countries in North America

Similar questions