Geography, asked by sakshiyadav6285, 8 months ago

जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळ आहेत​

Answers

Answered by prettykitty664
2

Explanation:

जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.

Answered by JSP2008
0

जग रेखांशानुसार टाइम झोनमध्ये विभागले गेले आहे, प्रत्येक तासाच्या फरकाने अंदाजे 15 अंशांचे अंतर आहे. काही देशांकडे अर्ध्या तासाचा वेळ क्षेत्र असल्यामुळे, जगात 24 पेक्षा जास्त वेळा झोन आहेत. बहुतेक देशांना, विशेषत: लहान देशांना फक्त एकच टाइम झोन असतो.

Similar questions