India Languages, asked by bhusemadhav101, 1 year ago

जगात किती भाषा बोलल्या जातात ​

Answers

Answered by gitanjalimore80
4

Answer:

भाषांच्या उत्क्रांतीची तथ्ये वाचून आपण आपल्या मातृभाषेच्या संवर्धनाकरता किती जागरूक असायला हवे, कोणत्या योजना/धोरणांच्या आखणीची गरज आहे, याची तुम्हाला कल्पना येईल. १. जगात एकूण २७०० च्या आसपास भाषा, आणि ७००० च्यावर बोली आहेत. जगात सर्वात जास्त चिनी, स्पॅनिश, इंग्रजी आणि हिंदी भाषा बोलल्या जातात

Similar questions