Hindi, asked by patildhruv0852, 1 month ago

जगातील महाकाय प्राण्या मध्ये या प्राण्याचा पहिला क्रमांक

Answers

Answered by bkbebybahen
1

Answer:

प्रत्येक प्राण्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थांतून जावे लागते. प्राण्याचा आयुःकाल म्हणजे उत्पत्ती व लय किंवा जन्म आणि मृत्यू यांमधील काल होय. हा काल प्रत्येक प्राणिजातीचा निरनिराळा असतो. हा आयुःकाल कशावर अवलंबून आहे याची चिकित्सा महत्त्वाची आहे व त्या दृष्टीने प्रयोगदेखील चालू आहेत. परंतु त्यासंबंधी निश्चित माहिती अजून उपलब्ध झाली नाही.

Explanation:

please mark the brainliest and thanks

Similar questions