जगातील पहिला शास्त्रज्ञ कोण असतो?
Answers
Answered by
1
Aristotle to be the first scientist, because of his extensive study of natural phenomena.
Anonymous:
hi
Answered by
2
जगातील पहिला शास्त्रज्ञ थाल्स होय. थाल्सचा जन्म ग्रीस येथे ५४८ बी. सी. रोजी झाला. थाल्स ने जग कसे चालते ह्याचा शोध लावला होता. वैज्ञानिक क्षेत्रात त्यांचा मोलाचा वाटा होता. गणित विषयाचे ते मोठे जाणक होते. पायथागोरस ह्याला थाल्सने प्रेरणा दिली.
त्यांनी भूमिती विषयात अनेक शोध लावले.
Similar questions