जगातील सगळ्यात मोठा त्रिभूज प्रदेश कोणता आहे
Answers
Answered by
24
⟹ जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे ?
⟹ पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांदर्म्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशच्या समुद्रकडील बाजूस पसरलेले हे जगातले सर्वात मोठे खारफुटीच्या जंगल आहे. साधारण दहा कोटी वर्षाूर्वी सदाहरित जंगलातील स्पर्धात्मक वातावरणापासून फारकत घेऊन काही वनस्पती नद्यांच्या मुख्याशी वसलेल्या भरती - ओहोटीच्या प्रदेशात राहू लागल्या . अनुकूल ना तून त्यांनी स्वाथा मध्ये काही बदल घडवून आणले व अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये राहण्याचे कसब बनवले .
काळाच्या ओघात साधारण ७० जातीच्या वनस्पतींनी अश्या प्रकारे निराळे जीवन सुरू केले . समुद्राच्या क्षर्तेसमोर टिकाव धरण्याची क्षमता असल्यामुळे ह्या वनस्पतींना मराठीत ' खaरफुटी' म्हणतात .
Similar questions