जगातील सर्वात
गरिब देश कोणता ?
Answers
Answered by
2
Answer:
जगातील सर्वांत गरीब देश हा किताब मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो ह्या देशाला जातो. येथील लोकांचे दरडोई उत्पन्न हे जगात सर्वांत कमी आहे. जवळपास २० लाख मुले उपासमारीचा सामना करत आहेत.
Explanation:
Answered by
2
First mark me as brainliest my bot Wil give answer
Similar questions