Geography, asked by Taldevivek556, 2 months ago

जगातील सर्वात मोठी नदी कोणती?​

Answers

Answered by Anonymous
2

ANSWER

 \sf \bf \huge {\boxed {\mathbb {ANSWER}}}

जगातील सर्वात मोठी नदी

= नील नदी {nile river}

Answered by pandurangsghadage
2

Answer:

नाईल नदी.

Explanation:

नाईल (अरबी: النيل) ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[१] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढर्‍या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.

Similar questions