जगातील सर्वात मोठी नदी कोणती
Answers
Answered by
3
मध्य आफ्रिकेतील व्हीक्टोरिया लेक पासून उगम पावणारी नाईल नदी ही जगातील सर्वात मोठी नदी मानली जाते. तिचा एकूण पसारा जवळजवळ ६६९५ किलोमीटर इतका आहे. जगात बरीच वर्षे या गोष्टीवर खल चालला होता की सर्वात मोठी नदी कोणती, नाईल की अमेझॉन.
Hope it helps you...
❃.✮:▹ ◃:✮.❃❃.✮:▹ ◃:✮.❃❃.✮:▹ ◃:✮.❃
Answered by
5
Answer:
this is your answer
hope it helps you
Attachments:
Similar questions
Math,
10 days ago
English,
20 days ago
Geography,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago