जगातील सर्वात मोठा पृथ्वी गोल कोणता
Answers
Answered by
15
Answer:
EARTHA is worlds biggest Earth Round.
Answered by
3
जगातील सर्वात मोठा पृथ्वी गोल अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यात यारमथ येथे आहे.
- पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती, म्हणजे 'पृथ्वीगोल' होय.
- अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील मेन राज्यात यारमथ येथे एक भला मोठा पृथ्वीचा गोल आहे. हा जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल ‘अर्था’ या नावाने ओळखला जातो.
- हा पृथ्वीगोल फिरता असून त्याचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग खऱ्या पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगाइतकाच आहे.
- त्याचा सूर्याभोवती फिरण्याचा वेगही खऱ्या पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या वेगाइतकाच आहे.
- पृथाविगोल हा त्रिमितीय आहे.तसेच विशिष्ठ प्रमाणावर काढल्यास पृथ्वीवरील अनेक घटकाची निश्चित माहिती देऊ शकतो.
- पृथ्वी गोलावर अक्षवृते व रेखावृते याची वृतजाळी तयार करता येते. त्यामुळे पृथ्वी वरील कोणत्याही प्रदेशाचे क्षेत्रफळ,दोन ठिकाणामधील अंतर आणि दिशा याची योग्य माहिती मिळू शकते.
- पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेश,विषुववृत्तीय प्रदेश,त्याचप्रमाणे भूमिखंडे व महासागर यांच्यात आकारासंबंधी आकलन करता येते.
- त्यामुळे आपल्याला पृथ्वीची यथायोग्य कल्पना येऊ शकते.
#SPJ3
Similar questions